आमीर मलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आमीर मलिक (३ जानेवारी, १९६३:पंजाब, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९४ मध्ये दरम्यान १४ कसोटी आणि २४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.