कपिला विजेगुणवर्दने
Appearance
कपिला इंदका वीराक्कोडी विजेगुणवर्दने (२३ नोव्हेंबर, १९६४:कोलंबो, सिलोन - हयात) हा
श्रीलंकाकडून १९८८ ते १९९२ दरम्यान २ कसोटी आणि २६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.