१९६८ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९६८ उन्हाळी ऑलिंपिक
XIX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर मेक्सिको सिटी
मेक्सिको ध्वज मेक्सिको


सहभागी देश ११२
सहभागी खेळाडू ५,५३०
स्पर्धा १७२, २० खेळात
समारंभ
उद्घाटन ऑक्टोबर १२


सांगता ऑक्टोबर २७
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष गुस्तावो दियाझ ओर्दाझ
मैदान एस्तादियो ऑलिंपिको उनिव्हर्सितारियो


◄◄ १९६४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९७२ ►►


१९६८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १९वी आवृत्ती मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटी शहरामध्ये ऑक्टोबर १२ ते ऑक्टोबर २७ दरम्यान खेळवली गेली. लॅटिन अमेरिकेमध्ये झालेले हे पहिले ऑलिंपिक होते.

सहभागी देश[संपादन]

पूर्व जर्मनीपश्चिम जर्मनी ह्यांनी वेगवेगळे संघ पाठवले होते.

सहभागी देश

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका ४५ २८ ३४ १०७
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ २९ ३२ ३० ९१
जपान जपान ११ २५
हंगेरी हंगेरी १० १० १२ ३२
पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी २५
फ्रान्स फ्रान्स १५
चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया १३
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी ११ १० २६
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १७
१० युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १३
१५ मेक्सिको मेक्सिको (यजमान)

बाह्य दुवे[संपादन]