ऑलिंपिक खेळात अमेरिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात अमेरिका

अमेरिकेचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  USA
एन.ओ.सी. यूनायटेड स्टेट्स ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.teamusa.org (इंग्रजी)
पदके
क्रम: 
सुवर्ण
१०१७
रौप्य
८२५
कांस्य
७०९
एकूण
२५५१

अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाने आजवर १९८०चा अपवाद वगळता सर्व ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच आजवर अमेरिकेने ८ वेळा (४ उन्हाळी व ४ हिवाळी) ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले आहे.

पदक यादी[संपादन]

उन्हाळी स्पर्धांमधील पदके[संपादन]

Games सुवर्ण रजत कांस्य एकूण
१८९६ Athens ११ २०
१९०० Paris १९ १४ १४ ४७
१९०४ St. Louis (यजमान) ७८ ८२ ७९ २३९
१९०८ London २३ १२ १२ ४७
१९१२ Stockholm २५ १९ १९ ६३
१९२० Antwerp ४१ २७ २७ ९५
१९२४ Paris ४५ २७ २७ ९९
१९२८ Amsterdam २२ १८ १६ ५६
१९३२ Los Angeles (यजमान) ४१ ३२ ३० १०३
१९३६ Berlin २४ २० १२ ५६
१९४८ London ३८ २७ १९ ८४
१९५२ Helsinki ४० १९ १७ ७६
१९५६ Melbourne/Stockholm ३२ २५ १७ ७४
१९६० Rome ३४ ५६ १६ ७१
१९६४ Tokyo ३६ २६ २८ ९०
१९६८ Mexico City ४५ २८ ३४ १०७
१९७२ Munich ३३ ३१ ३० ९४
१९७६ Montreal ३४ ३५ २५ ९४
१९८० Moscow did not participate
१९८४ Los Angeles (यजमान) ८३ ६१ ३० १७४
१९८८ Seoul ३६ ३१ २७ ९४
१९९२ Barcelona ३७ ३४ ३७ १०८
१९९६ Atlanta (यजमान) ४४ ३२ २५ १०१
२००० Sydney ३६ २४ ३१ ९१
२००४ Athens ३६ ३९ २७ १०२
२००८ Beijing ३६ ३८ ३६ ११०
एकूण ९२९ ७२९ ६३७ २२९५

हिवाळी स्पर्धांमधील पदके[संपादन]

Games सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९२४ Chamonix
१९२८ St. Moritz
१९३२ Lake Placid
(यजमान)
१२
१९३६ Garmisch-Partenkirchen
१९४८ St. Moritz
१९५२ Oslo ११
१९५६ Cortina d'Ampezzo
१९६० Squaw Valley
(यजमान)
१०
१९६४ Innsbruck
१९६८ Grenoble
१९७२ Sapporo
१९७६ Innsbruck १०
१९८० Lake Placid
(यजमान)
१२
१९८४ Sarajevo
१९८८ Calgary
१९९२ Albertville ११
१९९४ Lillehammer १३
१९९८ Nagano १३
२००२ Salt Lake City
(यजमान)
१० १३ ११ ३४
२००६ Turin २५
२०१० Vancouver १४ १३ ३७
एकूण ८७ ९५ ७१ २५३


संदर्भ[संपादन]