१९८४ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८४ हिवाळी ऑलिंपिक
XIV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
1984 Winter Olympics logo.svg
यजमान शहर सारायेव्हो
युगोस्लाव्हिया ध्वज युगोस्लाव्हिया


सहभागी देश ४९
सहभागी खेळाडू १,२७२
स्पर्धा ४९, ६ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ७


सांगता फेब्रुवारी १९
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष मिका स्पिल्याक
मैदान कोसेव्हो स्टेडियम


◄◄ १९८० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९८८ ►►

१९८४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १४वी आवृत्ती युगोस्लाव्हिया देशाच्या सारायेव्हो शहरात ७ ते १८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ४९ देशांमधील १,२७२ खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश[संपादन]

खालील ४९ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ[संपादन]

ह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले.


पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी  २४
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  १० २५
अमेरिका अमेरिका 
फिनलंड फिनलंड  १३
स्वीडन स्वीडन 
नॉर्वे नॉर्वे 
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 
कॅनडा कॅनडा 
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी 
१० इटली इटली 
११ युगोस्लाव्हिया युगोस्लाव्हिया  (यजमान)

बाह्य दुवे[संपादन]