ऑलिंपिक खेळात बोलिव्हिया
Appearance
| ऑलिंपिक खेळात बोलिव्हिया | ||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
| पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
||||||||
बोलिव्हिया देशाने आजवर १९६४ पासून १९८०चा अपवाद वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये व १९८० ते १९९२ पर्यंत ४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
आजवर बोलिव्हियाने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक जिंकलेले नाही.