ऑलिंपिक खेळात अफगाणिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑलिंपिक खेळात अफगाणिस्तान

अफगाणिस्तानचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  AFG
एन.ओ.सी. अफगाणिस्तान राष्ट्रीय ऑलिंपिक समिती
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

अफगाणिस्तानने सर्वप्रथम १९३६ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर अफगाणिस्तानने ५ सोडून सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला. अफगाणिस्तानने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही.

आत्तापर्यंत अफगाणिस्तानला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये दोन कांस्य पदके मिळाली आहेत.

संदर्भ[संपादन]