२०१८ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१८ हिवाळी ऑलिंपिक
XXIII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२०१८ प्याँगचँग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
यजमान शहर प्याँगचँग
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया


स्पर्धा ९८, १५ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ९


सांगता फेब्रुवारी २५
मैदान ह्योंगे ऑलिंपिक पार्क


◄◄ २०१४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०२२ ►►
प्याँगचँग is located in दक्षिण कोरिया
प्याँगचँग
प्याँगचँग
प्याँगचँगचे दक्षिण कोरियामधील स्थान

२०१८ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची २३वी आवृत्ती दक्षिण कोरियाच्या प्याँगचँग येथे ९-१३ फेब्रुवारी, इ.स. २०१८ दरम्यान खेळवली जाईल. १९८८ उन्हाळी ऑलिंपिकनंतर प्रथमच दक्षिण कोरियाला ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यजमान शहराची निवड ६ जुलै २०११ रोजी करण्यात आली. ह्या स्पर्धेसाठी आन्सी, फ्रान्सम्युनिक, जर्मनी ही दोन इतर स्पर्धक शहरे होती.


बाह्य दुवे[संपादन]