ऑलिंपिक खेळात टांझानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात टांझानिया

टांझानियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  TAN
एन.ओ.सी. Tanzania Olympic Committee
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

टांझानिया देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक (१९७६ चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर दोन रौप्य पदके (१९८० अ‍ॅथलेटिक्स) जिंकली आहेत.