ऑलिंपिक खेळात मादागास्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात मादागास्कर

मादागास्करचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  MAD
एन.ओ.सी. Comité Olympique Malgache
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

मादागास्कर देश १९७६ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६ व १९८८ चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.