१९६४ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९६४ उन्हाळी ऑलिंपिक
XVIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर टोक्यो
जपान ध्वज जपान


सहभागी देश ९३
सहभागी खेळाडू ५,१५१
स्पर्धा १६३, १९ खेळात
समारंभ
उद्घाटन ऑक्टोबर १०


सांगता ऑक्टोबर २४
अधिकृत उद्घाटक सम्राट हिरोहितो
मैदान ऑलिंपिक मैदान


◄◄ १९६० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९६८ ►►

१९६४ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १८वी आवृत्ती जपान देशाच्या टोक्यो शहरामध्ये ऑक्टोबर १० ते ऑक्टोबर २४ दरम्यान खेळवली गेली.


सहभागी देश[संपादन]

सहभागी देश

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 अमेरिका अमेरिका 36 26 28 90
2 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 30 31 35 96
3 जपान जपान (यजमान) 16 5 8 29
4 जर्मनी जर्मनी 10 22 18 50
5 इटली इटली 10 10 7 27
6 हंगेरी हंगेरी 10 7 5 22
7 पोलंड पोलंड 7 6 10 23
8 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया 6 2 10 18
9 चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 5 6 3 14
10 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 4 12 2 18

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]