१९०० उन्हाळी ऑलिंपिक
Jump to navigation
Jump to search
१९०० उन्हाळी ऑलिंपिक II ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | पॅरिस![]()
|
सहभागी देश | २४ |
सहभागी खेळाडू | ९९७ |
स्पर्धा | ९५, १९ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | मे १४
|
सांगता | ऑक्टोबर २८ |
मैदान | वेलोड्रोमे डी विंसेन्नेस
|
◄◄ १८९६ ![]() |
१९०० उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील दुसरी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या पॅरिस शहरामध्ये १४ मे ते २८ ऑक्टोबर दरम्यान खेळवली गेली. ह्या प्रदीर्घ स्पर्धेमध्ये २४ देशांच्या सुमारे १,००० खेळाडूंनी भाग घेतला. महिलांचा सहभाग असलेली ही पहिलीच जागतिक स्पर्धा होती.
सहभागी देश[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत