Jump to content

१९८० उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८० उन्हाळी ऑलिंपिक
XXII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर मॉस्को
Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ


सहभागी देश ८०
सहभागी खेळाडू ५,१७९
स्पर्धा २०३, २१ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै १९


सांगता ऑगस्ट ३
अधिकृत उद्घाटक कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लियोनिद ब्रेझनेव्ह
मैदान लुझनिकी मैदान


◄◄ १९७६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९८४ ►►
ऑलिंपिक प्रित्यर्थ काढले गेलेले १५० रूबलचे नाणे

१९८० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बाविसावी आवृत्ती सोव्हिएत संघाच्या मॉस्को शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली. पूर्व युरोपात आयोजीत केली गेलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इतर काही देशांनी सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानावरील लष्करी आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ह्या ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला. अनेक देशांनी अमेरिकेच्या बहिष्काराला अंशतः पाठिंबा दाखवण्यासाठी आपले संघ राष्ट्रीय ध्वजाबरोबर न पाठवता ऑलिंपिक ध्वजासोबत पाठवले. ह्याचा वचपा म्हणून सोव्हिएत संघाने १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला.

सहभागी देश

[संपादन]
सहभागी देश

ह्या स्पर्धेत एकूण ८० देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ६ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. इटालिक लिपी वापरून दाखवलेले देश ऑलिंपिक ध्वजाखाली सहभागी झाले होते.

बहिष्कार

[संपादन]
ऑलिंपिक स्पर्धांवर बहिष्कार टाकणारे देश. पिवळा रंगः १९७६ बहिष्कार, निळा: १९८० बहिष्कार व केशरी: १९८४ बहिष्कार

खालील ६५ देशांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला नाही.


* - कतारला आमंत्रित केले गेले नव्हते. ** - तैवानने चीन-तैवान वादामुळे सहभाग घेतला नाही.

पदक तक्ता

[संपादन]
स्पर्धेमधील कांस्य पदक
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  (यजमान देश) ८० ६९ ४६ १९५
पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी  ४७ ३७ ४२ १२६
बल्गेरिया बल्गेरिया  १६ १७ ४१
क्युबा क्युबा  २०
साचा:FlagIOC१ १५
हंगेरी हंगेरी  १० १५ ३२
रोमेनिया रोमेनिया  १३ २५
साचा:FlagIOC१ १४
साचा:FlagIOC१ २१
१० पोलंड पोलंड  १४ १५ ३२
एकूण २०४ २०४ २२३ ६३१

बाह्य दुवे

[संपादन]