Jump to content

१९९४ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९४ हिवाळी ऑलिंपिक
XVII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर लिलहामर
नॉर्वे ध्वज नॉर्वे


सहभागी देश ६७
सहभागी खेळाडू १,७३७
स्पर्धा ६१, ६ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी १२


सांगता फेब्रुवारी २७
अधिकृत उद्घाटक राजा पाचवा हाराल्ड
मैदान लिसगार्डसबाकन


◄◄ १९९२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९९८ ►►

१९९४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १७वी आवृत्ती नॉर्वे देशाच्या लिलहामर ह्या गावात १२ ते २७ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ६७ देशांमधील १,७३७ खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

[संपादन]

खालील ६७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सोव्हिएत संघ, युगोस्लाव्हियाचेकोस्लोव्हाकिया ह्या तीन कम्युनिस्ट देशांचे विघटन होऊन निर्माण झालेल्या देशांनी ह्या स्पर्धेत प्रथमच स्वतंत्रपणे भाग घेतला.


ह्या स्पर्धेत खालील १२ खेळांचे आयोजन केले गेले.

खेळ प्रकारएकूणपुरुषमहिला
लुज 321
आल्पाइन स्कीइंग 1055
बॉबस्ले 220
फ्रीस्टाईल स्कीइंग 422
स्पीड स्केटिंग 633
आइस हॉकी 110
नॉर्डिक सामायिक 220
शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग 633
फिगर स्केटिंग 43*3*
क्रॉस कंट्री स्कीइंग 1055
स्की जंपिंग 330
बायॅथलॉन 633
एकूण613627


पदक तक्ता

[संपादन]
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
रशिया रशिया११२३
नॉर्वे नॉर्वे (यजमान)१०११२६
जर्मनी जर्मनी२४
इटली इटली२०
अमेरिका अमेरिका१३
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया
कॅनडा कॅनडा१३
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया
१०स्वीडन स्वीडन

संदर्भ

[संपादन]

    बाह्य दुवे

    [संपादन]