१९१२ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९१२ उन्हाळी ऑलिंपिक
V ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर स्टॉकहोम
स्वीडन ध्वज स्वीडन


सहभागी देश २८
सहभागी खेळाडू २,४०७
स्पर्धा १०२, १४ खेळात
समारंभ
उद्घाटन मे ५


सांगता जुलै २२
अधिकृत उद्घाटक राजा गुस्ताफ
मैदान स्टॉकहोम ऑलिंपियास्टेडियोन


◄◄ १९०८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९१६ ►►

१९१२ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील पाचवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामध्ये ५ मे ते २२ जुलै दरम्यान खेळवली गेली. संपूर्णपणे स्वीडनमध्ये भरवली गेलेली ही एकमेव ऑलिंपिक स्पर्धा आहे. जपानइजिप्तने ह्या स्पर्धेत ऑलिंपिकमध्ये पदार्पण केले.


सहभागी देश[संपादन]

सहभागी देश

खालील २८ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला.


पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका २५ १९ १९ ६३
स्वीडन स्वीडन (यजमान) २४ २४ १७ ६५
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम १० १५ १६ ४१
फिनलंड फिनलंड २६
फ्रान्स फ्रान्स १४
जर्मनी जर्मनी १३ २५
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
नॉर्वे नॉर्वे
कॅनडा कॅनडा
हंगेरी हंगेरी

बाह्य दुवे[संपादन]