१९७६ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१९७६ हिवाळी ऑलिंपिक
XII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
1976 wolympics logo.png
यजमान शहर इन्सब्रुक
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया


सहभागी देश ३७
सहभागी खेळाडू १,१२३
स्पर्धा ३७, ६ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ४


सांगता फेब्रुवारी १५
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष रुडॉल्फ कर्चश्लागर
मैदान बर्गिसेल


◄◄ १९७२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९८० ►►

१९७६ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १२वी आवृत्ती ऑस्ट्रिया देशाच्या इन्सब्रुक गावात ४ ते १५ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३७ देशांमधील १,१२३ खेळाडूंनी भाग घेतला. इन्सब्रुकला ऑलिंपिक यजमानपदाचा मान दुसऱ्यांदा मिळाला. ही स्पर्धा आधी अमेरिकेतील डेन्व्हर शहरामध्ये होणार होती परंतु वाढत्या खर्चाच्या भितीने येथील मतदारांनी ही स्पर्धा फेटाळून लावली व शेवटी ही स्पर्धा इन्सब्रुकला ठेवण्यात आली.


सहभागी देश[संपादन]

खालील ३६ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. तैवान ह्या स्पर्धेत शेवटच्या वेळी चीनचे प्रजासत्ताक ह्या नावाने भाग घेतला. ह्या नंतरच्या सर्व ऑलिंपिक स्पर्धांमध्ये त्याला चिनी ताइपेइ हे नाव वापरावे लागत आहे.


खेळ[संपादन]

ह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले.


पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ १३ २७
पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी १९
अमेरिका अमेरिका
नॉर्वे नॉर्वे
पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी १०
फिनलंड फिनलंड
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया (यजमान)
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड
नेदरलँड्स नेदरलँड्स
१० इटली इटली

बाह्य दुवे[संपादन]