ऑलिंपिक खेळात मेक्सिको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात मेक्सिको

मेक्सिकोचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  MEX
एन.ओ.सी. Comité Olímpico Mexicano
संकेतस्थळ http://www.com.org.mx/ (स्पॅनिश)
पदके सुवर्ण
१३
रौप्य
२१
कांस्य
२८
एकूण
६२

मेक्सिको देशाने आजवर १९०० व १९२४ पासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक तसेच ८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. उन्हाळी स्पर्धांमध्ये मेक्सिकन खेळाडूंना एकूण ६२ पदके मिळाली आहेत.

पदक यादी[संपादन]

उन्हाळी ऑलिंपिक[संपादन]

     यजमान राष्ट्र

स्पर्धा खेळाडू सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
ग्रीस 1896 अथेन्स सहभाग नाही
फ्रान्स 1900 पॅरिस 4 0 0 1 1
अमेरिका 1904 सेंट लुईस सहभाग नाही
युनायटेड किंग्डम 1908 लंडन सहभाग नाही
स्वीडन 1912 स्टॉकहोम सहभाग नाही
बेल्जियम 1920 ॲंटवर्प सहभाग नाही
फ्रान्स 1924 पॅरिस 13 0 0 0 0
नेदरलँड्स 1928 ॲम्स्टरडॅम 30 0 0 0 0
अमेरिका 1932 लॉस एंजेल्स 73 0 2 0 2
जर्मनी 1936 बर्लिन 32 0 0 3 3
युनायटेड किंग्डम 1948 लंडन 88 2 1 2 5
फिनलंड 1952 हेलसिंकी 64 0 1 0 1
ऑस्ट्रेलिया 1956 मेलबर्न 24 1 0 1 2
इटली 1960 रोम 69 0 0 1 1
जपान 1964 टोकियो 94 0 0 1 1
मेक्सिको 1968 मेक्सिको सिटी 275 3 3 3 9
पश्चिम जर्मनी 1972 म्युनिक 174 0 1 0 1
कॅनडा 1976 माँत्रियाल 97 1 0 1 2
सोव्हियेत संघ 1980 मॉस्को 45 0 1 3 4
अमेरिका 1984 लॉस एंजेल्स 99 2 3 1 6
दक्षिण कोरिया 1988 सोल 83 0 0 2 2
स्पेन 1992 बार्सिलोना 102 0 1 0 1
अमेरिका 1996 अटलांटा 97 0 40 1 1
ऑस्ट्रेलिया 2000 सिडनी 78 1 2 3 6
ग्रीस 2004 अथेन्स 109 0 3 1 4
चीन 2008 बीजिंग 85 2 0 1 3
युनायटेड किंग्डम 2012 लंडन 102 1 3 3 7
ब्राझील 2016 रियो दि जानेरो
एकूण 13 21 28 62

हिवाळी ऑलिंपिक[संपादन]

स्पर्धा खेळाडू सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
फ्रान्स 1924 सहभाग नाही
स्वित्झर्लंड 1928 4 0 0 0 0
अमेरिका 1932 सहभाग नाही
जर्मनी 1936 सहभाग नाही
स्वित्झर्लंड 1948 सहभाग नाही
नॉर्वे 1952 सहभाग नाही
इटली 1956 सहभाग नाही
अमेरिका 1960 सहभाग नाही
ऑस्ट्रिया 1964 सहभाग नाही
फ्रान्स 1968 सहभाग नाही
जपान 1972 सहभाग नाही
ऑस्ट्रिया 1976 सहभाग नाही
अमेरिका 1980 सहभाग नाही
युगोस्लाव्हिया 1984 1 0 0 0 0
कॅनडा 1988 11 0 0 0 0
फ्रान्स 1992 20 0 0 0 0
नॉर्वे 1994 1 0 0 0 0
जपान 1998 सहभाग नाही
अमेरिका 2002 3 0 0 0 0
इटली 2006 सहभाग नाही
कॅनडा 2010 1 0 0 0 0
रशिया 2014 1 0 0 0 0
दक्षिण कोरिया 2018
एकूण 0 0 0 0