Jump to content

ऑलिंपिक खेळात सेनेगाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात सेनेगाल

सेनेगालचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  SEN
एन.ओ.सी. Comité National Olympique et Sportif Sénégalais
पदके सुवर्ण
०
रौप्य
१
कांस्य
०
एकूण
१

सेनेगाल देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक व पाच हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एक रौप्य पदक (१९८८ अ‍ॅथलेटिक्स) जिंकले आहे.