ऑलिंपिक खेळात कॅनडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात कॅनडा

कॅनडाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  CAN
एन.ओ.सी. कॅनडा ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.olympic.ca (इंग्रजी) (फ्रेंच)
पदके सुवर्ण
१२१
रौप्य
१५४
कांस्य
१७४
एकूण
४४९

कॅनडा देश १९०० सालापासून सर्व उन्हाळीहिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. १९८० मॉस्को स्पर्धेवर इअतर अनेक पश्चिमात्य देशांप्रमाणे कॅनडाने देखील बहिष्कार टाकला होता. कॅनेडियन खेळाडूंनी आजवर एकूण ४४९ पदके जिंकली आहेत.

यजमान[संपादन]

कॅनडाने आजवर खालील तीन ऑलिंपिक स्पर्धा आयोजीत केल्या आहेत.

स्पर्धा यजमान शहर तारखा देश खेळाडू खेळ प्रकार
१९७६ उन्हाळी ऑलिंपिक मॉंत्रियाल 17 जुलै – 1 ऑगस्ट 92 6,028 123
१९८८ हिवाळी ऑलिंपिक कॅल्गारी 13 – 28 फेब्रुवारी 57 1,423 46
२०१० हिवाळी ऑलिंपिक व्हॅंकूव्हर 12 – 28 फेब्रुवारी 83 2,629 86