Jump to content

२००२ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००२ हिवाळी ऑलिंपिक
XIX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर सॉल्ट लेक सिटी, युटा
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश ७७
सहभागी खेळाडू २,३९९
स्पर्धा ७८, १५ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ८


सांगता फेब्रुवारी २४
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश
मैदान राईस-एक्लेस स्टेडियम


◄◄ १९९८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००६ ►►

२००२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १९वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सॉल्ट लेक सिटी शहरात ८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ७७ देशांमधील सुमारे २,४०० खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

[संपादन]
Participating nations

खालील ७८ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. कामेरून, हाँग काँग, नेपाळ, ताजिकिस्तान व थायलंड ह्या देशांची ही पहिलीच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होती.


ह्या स्पर्धेत खालील १५ खेळांचे आयोजन केले गेले.

पदक तक्ता

[संपादन]
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१नॉर्वे नॉर्वे१३५७२५
२जर्मनी जर्मनी१२१६८३६
४कॅनडा कॅनडा७३७१७
५रशिया रशिया५४४१३
६फ्रान्स फ्रान्स४५२११
७इटली इटली४४५१३
८फिनलंड फिनलंड४२१७
९नेदरलँड्स नेदरलँड्स३५०८
१०ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया३४१०१७

संदर्भ

[संपादन]


बाह्य दुवे

[संपादन]