Jump to content

१९४४ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९४४ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची पाचवी आवृत्ती इटली देशाच्या व्हेनेतो प्रदेशामधील कोर्तिना द'अम्पिझ्झो ह्या गावात खेळवली जाणार होती. परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली.