१९३६ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९३६ हिवाळी ऑलिंपिक
IV हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर गार्मिश-पाटेनकर्शन
जर्मनी नाझी जर्मनी


सहभागी देश २८
सहभागी खेळाडू ६४६
स्पर्धा १७, ४ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी ६


सांगता फेब्रुवारी १६
अधिकृत उद्घाटक चान्सेलर अ‍ॅडॉल्फ हिटलर
मैदान ओलिंपिया स्कीस्टेडियोन


◄◄ १९३२ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९४८ ►►


१९३६ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची चौथी आवृत्ती होती. ही स्पर्धा जर्मनी देशाच्या बायर्न राज्यामधील गार्मिश-पाटेनकर्शन ह्या गावामध्ये फेब्रुवारी ६ ते फेब्रुवारी १६ दरम्यान खेळवण्यात आली. १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा देखील जर्मनीच्या बर्लिन शहरात भरवली गेली होती. ह्या दोन्ही स्पर्धांचे उद्घाटन अ‍ॅडॉल्फ हिटलरने केले होते.

सहभागी देश[संपादन]

खालील २८ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


खेळ[संपादन]

खालील सहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.


पदक तक्ता[संपादन]

नॉर्वेची स्केटर सोन्या हेनी
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 नॉर्वे नॉर्वे 7 5 3 15
2 जर्मनी जर्मनी (यजमान देश) 3 3 0 6
3 स्वीडन स्वीडन 2 2 3 7
4 फिनलंड फिनलंड 1 2 3 6
5 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 1 2 0 3
6 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 1 1 2 4
7 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 1 1 1 3
8 अमेरिका अमेरिका 1 0 3 4
9 कॅनडा कॅनडा 0 1 0 1
10 फ्रान्स फ्रान्स 0 0 1 1
हंगेरी हंगेरी 0 0 1 1

बाह्य दुवे[संपादन]