ऑलिंपिक खेळात माली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात माली

मालीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  MLI
एन.ओ.सी. Comité National Olympique et Sportif du Mali
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

माली देश १९६४ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६चा अपवाद वगळ्ता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.