ऑलिंपिक खेळात कोत द'ईवोआर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑलिंपिक खेळात कोत द'ईवोआर

कोत द'ईवोआरचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  CIV
एन.ओ.सी. Comité National Olympique de Côte d'Ivoire
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

कोत द'ईवोआर (आयव्हरी कोस्ट) देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९८०चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एक रौप्य पदक जिंकले आहे.