१९४० हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९४० हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची पाचवी आवृत्ती जपान देशाच्या सप्पोरो शहरात खेळवली जाणार होती. परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली.