Jump to content

ऑलिंपिक खेळात चिनी तैपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑलिंपिक खेळात तैवान या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिक खेळात चिनी ताइपेइ

चिनी ताइपेइ
आय.ओ.सी. संकेत  TPE
एन.ओ.सी. चिनी ताइपेइ ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.tpenoc.net
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
१०
एकूण
१७
ऑलिंपिक खेळात चीनचे प्रजासत्ताक

चीनच्या प्रजासत्ताकाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत   ROC
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

चीनचे प्रजासत्ताक (तैवान) देश चिनी ताइपेइ ह्या नावाने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतो. १९३२ ते १९७२ दरम्यान चीनचे प्रजासत्ताक ह्याच नावाने तैवान ऑलिंपिकमध्ये भाग घेत होता. परंतु १९७६ साली त्याला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने चिनी ताइपेइ हे नाव दिले.