ऑलिंपिक खेळात सियेरा लिओन
Appearance
| ऑलिंपिक खेळात सियेरा लिओन | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
| पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य ० |
एकूण ० |
||||||
सियेरा लिओन देश १९६८ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७२ व १९७६चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकले नाही.