ऑलिंपिक खेळात बार्बाडोस
Appearance
ऑलिंपिक खेळात बार्बाडोस | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||||
पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य १ |
एकूण १ |
बार्बाडोसने सर्वप्रथम १९६८ च्या उन्हाळी स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर बार्बाडोसने १९८० सोडून सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. बार्बाडोसने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही.
आत्तापर्यंत बार्बाडोसला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एक कांस्य पदक मिळाले आहे.
संदर्भ
[संपादन]