एस्तादियो ऑलिंपिको युनिव्हर्सितारियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एस्तादियो ऑलिंपिको उनिव्हर्सितारियो या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
एस्तादियो ऑलिंपिको उनिव्हर्सितारियो
Estadio Olímpico Universitario 2.jpeg
स्थान मेक्सिको सिटी, मेक्सिको
उद्घाटन २० नोव्हेंबर, इ.स. १९५२
आसन क्षमता ६३,१८६
वापरकर्ते संघ/स्पर्धा
क्लब युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल
१९६८ उन्हाळी ऑलिंपिक
१९८६ फिफा विश्वचषक

एस्तादियो ऑलिंपिको उनिव्हर्सितारियो (स्पॅनिश: Estadio Olímpico Universitario) हे मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटी शहरामधील एक स्टेडियम आहे. इ.स. १९५२ मध्ये बांधले गेलेले हे स्टेडियम १९६८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. तसेच १९८६ फिफा विश्वचषकामधील अनेक सामने येथे खेळवण्यात आले होते.

बाह्य दुवे[संपादन]