१९५२ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९५२ उन्हाळी ऑलिंपिक
XV ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर हेलसिंकी
फिनलंड ध्वज फिनलंड


सहभागी देश ६९
सहभागी खेळाडू ४,९५५
स्पर्धा १४९, १७ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै १९


सांगता ऑगस्ट ३
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष युहो कुस्ती पासिकिव्ही
मैदान हेलसिंकी ऑलिंपिक मैदान


◄◄ १९४८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९५६ ►►

१९५२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १५वी आवृत्ती फिनलंड देशाच्या हेलसिंकी शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली.


सहभागी देश[संपादन]

सहभागी देश

खालील ६९ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला.


पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका ४० १९ १७ ७६
सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ २२ ३० १९ ७१
हंगेरी हंगेरी १६ १० १६ ४२
स्वीडन स्वीडन १२ १३ १० ३५
इटली इटली २१
चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया १३
फ्रान्स फ्रान्स १८
फिनलंड फिनलंड (यजमान) १३ २२
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ११
१० नॉर्वे नॉर्वे

बाह्य दुवे[संपादन]