Jump to content

१९८० हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८० हिवाळी ऑलिंपिक
XIII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश ३७
सहभागी खेळाडू १,०७२
स्पर्धा ३८, ६ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी १४


सांगता फेब्रुवारी २३
अधिकृत उद्घाटक उपराष्ट्राध्यक्ष वॉल्टर मोंडेल
मैदान लेक प्लॅसिड इकेस्ट्रियन स्टेडियम


◄◄ १९७६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९८४ ►►

१९८० हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १३वी आवृत्ती अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लेक प्लॅसिड गावात १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३७ देशांमधील १,०७२ खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश

[संपादन]

खालील ३६ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.


ह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले.


पदक तक्ता

[संपादन]
सुवर्ण व कांस्य पदके
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ१०६६22
२पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी ९७७2३
३अमेरिका अमेरिका (यजमान)६४२१2
४ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया३२२७
५स्वीडन स्वीडन३०१४
६लिश्टनस्टाइन लिश्टनस्टाइन२२०४
७फिनलंड फिनलंड१५३९
८नॉर्वे नॉर्वे१३६१०
९नेदरलँड्स नेदरलँड्स१२१४
१०स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड११३५

बाह्य दुवे

[संपादन]