१९४० उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१९४० उन्हाळी ऑलिंपिक
XII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
एक पोस्टर
यजमान शहर


समारंभ
उद्घाटन


सांगता
मैदान


◄◄ १९३६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९४४ ►►

१९४० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बारावी आवृत्ती जपान देशाच्या टोक्यो शहरात खेळवली जाणार होती. ऐनवेळी जपानने ऑलिंपिक स्पर्धांमधून अंग काढून घेतल्यामुळे ही स्पर्धा फिनलंडच्या हेलसिंकीमध्ये हलवण्यात आली. परंतु दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली.