ऑलिंपिक खेळात पोर्तुगाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात पोर्तुगाल

पोर्तुगालचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  POR
एन.ओ.सी. पोर्तुगाल ऑलिंपिक समिती
संकेतस्थळwww.comiteolimpicoportugal.pt (पोर्तुगीज)
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
११
एकूण
२२

पोर्तुगाल देश १९१२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक व एकूण ६ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण २२ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी १० पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये तर उर्वरित इतर खेळांत मिळाली आहेत.


पदक तक्ता[संपादन]

स्पर्धेनुसार[संपादन]

स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९१२ स्टॉकहोम
१९२० ॲंटवर्ग
१९२४ पॅरिस
१९२८ ॲम्स्टरडॅम
१९३२ लॉस एंजेल्स
१९३६ बर्लिन
१९४८ लंडन
१९५२ हेलसिंकी
१९५६ मेलबॉर्न
१९६० रोम
१९६४ टोक्यो
१९६८ सिउदाद मेहिको
१९७२ म्युन्शेन
१९७६ मॉंत्रियाल
१९८० मॉस्को
१९८४ लॉस एंजेल्स
१९८८ सोल
१९९२ बार्सेलोना
१९९६ अटलांटा
२००० सिडनी
२००४ अथेन्स
२००८ बीजिंग
११ २२

खेळानुसार[संपादन]

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
अ‍ॅथलेटिक्स 4 2 4 10
Sailing 0 2 2 4
Cycling 0 1 0 1
Shooting 0 1 0 1
Triathlon 0 1 0 1
Equestrian 0 0 3 3
Fencing 0 0 1 1
Judo 0 0 1 1
Total 4 7 11 22