ऑलिंपिक खेळात नायजर
Appearance
| ऑलिंपिक खेळात नायजर | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
| पदके | सुवर्ण ० |
रौप्य ० |
कांस्य १ |
एकूण १ |
||||||
नायजर देश १९६४ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७६ व १९८०चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एक कांस्य पदक (१९७२ बॉक्सिंग) जिंकले आहे.