लारा दत्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लारा दत्ता
जन्म १६ एप्रिल, १९७८ (1978-04-16) (वय: ४६)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
पती महेश भूपती

लारा दत्ता ( १६ एप्रिल १९७८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. माजी विश्वसुंदरी असलेल्या लारा दत्ताने २००० साली फेमिना मिस इंडियामिस युनिव्हर्स ह्या सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. तिने २००३ साली अंदाज ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटासाठी तिला प्रियांका चोप्रा सोबत सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

चित्रपटयादी[संपादन]

वर्ष चित्रपट
2003 अंदाज
2003 मुंबई से आया मेरा दोस्त
2004 मस्ती
2004 बरदाश्त
2004 आन: मेन ॲट वर्क
2005 इन्सान
2005 एलान
2005 जुर्म
2005 काल
2005 नो एन्ट्री
2005 दोस्ती
2006 जिंदा
2006 भागम भाग
2007 झूम बराबर झूम
2007 पार्टनर
2009 बिल्लू
2009 डू नॉट डिस्टर्ब
2009 ब्लू
2010 हाउसफूल
2011 चलो दिल्ली
2011 डॉन २

बाह्य दुवे[संपादन]