जुलै १५
Appearance
(१५ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९६ वा किंवा लीप वर्षात १९७ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १५७३ - इनिगो जोन्स, लंडनचा वास्तुशास्त्रज्ञ ज्याने सेंट पॉलचे चर्च पुनर्स्थापित केले.
- १६०६ - रेम्ब्रॅन्ड व्हॅन रिन, नेदरलॅंडसचा चित्रकार.
- १७०१ - पेरी ज्युबर्ट, कॅनडातील सर्वात दीर्घायु व्यक्ती, वय वर्षे ११३, दिवस १२४ पर्यंतचे आयुर्मान लाभले.
- १७०४ - ऑगस्ट गॉटलिब स्पॅन्गेन्बर्ग, दक्षिण अमेरिकेतील मोराव्हियन चर्चचा संस्थापक.
- १७७९ - क्लेमेंट क्लार्क मूर, अमेरिकन लेखक.
- १७९६ - थॉमस बुलफिंच
- १८५० - सेंट फ्रांसिस झेविअर कॅब्रिनी, अमेरिकेतील प्रथम संत.
- १८७२ - जॉस एन्रिक रोड मॉन्टव्हिडिओ, तत्त्वज्ञ, निबंधकार व शिक्षणतज्ञ.
- १८८९ - मार्जोरी राम्बाऊ, अभिनेत्री.
- १९०२ - बेल्जियमचे जिन रे, युरोपियन कमिशनचे अध्यक्ष (१९६७-७०) .
- १९१३ - मर्विन व्हे, अभिनेता.
- १९१८ - डॉ. चित्रा नाईक, मराठी शिक्षणतज्ज्ञ.
- १९१९ - आयरिस मर्डोक, आयर्लंडचा कादंबरीकार.
- १९२५ - फिल कॅरे, अभिनेता.
- १९२७ - कार्मेन झपाटा, अभिनेत्री.
- १९४७ - बकुळ ढोलकिया, आय.आय.एम अहमदाबादचे माजी संचालक
मृत्यू
[संपादन]- १२९१ - रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १५२१ - हुआन पॉन्से दे लेऑन, स्पेनचा शोधक.
- १६५५ - गिरोलामो रैनाल्डी, इटलीचा स्थपती.
- १९१९ - हेर्मान एमिल फिशर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९४६ - रेझर स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - वन यिदुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक.
- १९४८ - जॉन पर्शिंग, अमेरिकन सेनापती.
- १९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९२ - हॅमर डिरॉबुर्ट, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९७ - ज्यानी व्हर्साची, इटलीचा फॅशन डिझायनर.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- सुलतानाचा वाढदिवस - ब्रुनेई.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जुलै १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १३ - जुलै १४ - जुलै १५ - जुलै १६ - जुलै १७ - (जुलै महिना)