चित्रा नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. चित्रा जयंत नाईक (इ.स. १९१८ - इ.स. २०१०) या भारतीय शिक्षणतज्ञ, लेखिका, आणि समाजसेविका होत्या. त्यांना १९८६ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

संदर्भ[संपादन]