"धम्मचक्र प्रवर्तन दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १२: ओळ १२:
== विविध ठाकाणी साजरीकरण ==
== विविध ठाकाणी साजरीकरण ==
=== दीक्षाभूमी, नागपुर ===
=== दीक्षाभूमी, नागपुर ===
२ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशातील १० लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे [[ड्रॅगन पॅलेस]], बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय, विविध ठिकाणे समाविष्ठ होतात.<ref name="auto">{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html|title=दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली|website=Divya Marathi}}</ref> या सोहळ्यात महाराष्ट्र व इतर राज्यातील प्रमुख राजकीय व्यक्ती तसेच विदेशातील उल्लेखनीय बौद्ध व्यक्ती सुद्धा सहभागी होत असतात.<ref>{{Cite web|url=https://www.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283|title=Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11|website=NDTV.com}}</ref> धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करुन बौद्ध बनतात.<ref>{{Cite web|url=https://www.bhaskarhindi.com/news/55-thousand-followers-took-the-initiation-of-buddhism-88262|title=55 हजार अनुयायियों ने ली बौद्ध धर्म की दीक्षा,दीक्षाभूमि पर जुटे बौद्ध अनुयायी|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=7 अक्तू॰ 2019|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref><ref>https://www.bhaskarhindi.com/news/62nd-dhammachakra-pravartan-day-on-dikshabhoomi-nagpur-maharashtra-51123</ref> सन २०१८ मध्ये ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे ६२,००० तर सन २०१९ मध्ये ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.<ref name="auto"/>
ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन [[दीक्षाभूमी]] नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. तसेच राज्यातील व देशातील विविध राजकीय सुद्धा या सोहळ्याला येत असतात. विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक व अन्य राजकीय व्यक्ती सुद्धा उत्सवात सहभागी होतात. २ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशातील १० लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे [[ड्रॅगन पॅलेस]], बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय, विविध ठिकाणे समाविष्ठ होतात.<ref name="auto">{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html|title=दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली|website=Divya Marathi}}</ref> या सोहळ्यात महाराष्ट्र व इतर राज्यातील प्रमुख राजकीय व्यक्ती तसेच विदेशातील उल्लेखनीय बौद्ध व्यक्ती सुद्धा सहभागी होत असतात.<ref>{{Cite web|url=https://www.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283|title=Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11|website=NDTV.com}}</ref> धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करुन बौद्ध बनतात.<ref>{{Cite web|url=https://www.bhaskarhindi.com/news/55-thousand-followers-took-the-initiation-of-buddhism-88262|title=55 हजार अनुयायियों ने ली बौद्ध धर्म की दीक्षा,दीक्षाभूमि पर जुटे बौद्ध अनुयायी|first=Dainik Bhaskar|last=Hindi|date=7 अक्तू॰ 2019|website=दैनिक भास्कर हिंदी}}</ref><ref>https://www.bhaskarhindi.com/news/62nd-dhammachakra-pravartan-day-on-dikshabhoomi-nagpur-maharashtra-51123</ref> सन २०१८ मध्ये ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे ६२,००० तर सन २०१९ मध्ये ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.<ref name="auto"/>


=== दीक्षाभूमी, चंद्रपुर ===
=== दीक्षाभूमी, चंद्रपुर ===

१४:२८, ४ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

धम्मचक्र प्रवर्तन दिन - मोठ्या संख्येने होणारी धम्म परिवर्तने

धम्मचक्र प्रवर्तन दिन (धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन) हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि/किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा जातो. "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही या सणाला म्हटले जाते.

पार्श्वभूमी

इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात "अशोक विजयादशमी" म्हणून साजरा केला जातो. आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशीच १४ आक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपुरमध्ये आपल्या ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. ती पवित्र भूमी आज दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. हे वर्ष बुद्धाब्ध (बौद्ध वर्ष) २५०० होते. या दिवशी अनेक देशांतून आणि भारताच्या प्रत्येक राज्यांतून बौद्ध अनुयायी दरवर्षी दीक्षाभूमी, नागपुर येथे येऊन ‘धम्मचक्र प्रवर्तन दिवस’ हा उत्सव आनंदात साजरा करतात. [१]

आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्विकारुन भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले.[२]

या सोहळ्यात जगातील बौद्ध व्यक्ती आणि भारतातील राजनेते सहभागी होतात.[३]

विविध ठाकाणी साजरीकरण

दीक्षाभूमी, नागपुर

ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. तसेच राज्यातील व देशातील विविध राजकीय सुद्धा या सोहळ्याला येत असतात. विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक व अन्य राजकीय व्यक्ती सुद्धा उत्सवात सहभागी होतात. २ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशातील १० लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय, विविध ठिकाणे समाविष्ठ होतात.[४] या सोहळ्यात महाराष्ट्र व इतर राज्यातील प्रमुख राजकीय व्यक्ती तसेच विदेशातील उल्लेखनीय बौद्ध व्यक्ती सुद्धा सहभागी होत असतात.[५] धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करुन बौद्ध बनतात.[६][७] सन २०१८ मध्ये ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे ६२,००० तर सन २०१९ मध्ये ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.[४]

दीक्षाभूमी, चंद्रपुर

औरंगाबाद

औरंगाबाद शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जवळ असलेल्या औरंगाबाद लेणी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. येथे शहरासह औरंगाबाद जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. धम्म ध्वजारोहण, अन्नदान, रक्तदान, समुपदेशन, पुस्तक प्रदर्शन यासारखे विविध उपक्रम राबवले जातात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध लेणी परिसरात विविध कार्यक्रम सुद्धा घेण्यात येतात. सकाळी धम्म ध्वजारोहण कार्यक्रम होतो, त्यानंतर भिक्खुंच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ आणि दुपारी भोजनदान करण्यात येते. देश-विदेशातील भिक्खू संघ धम्म प्रवचन देतात, २२ प्रतिज्ञांचे पठण घेतात. तसेच इच्छुक उपासकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात येते. शहरातील लोकप्रतिनिधी व अधिकारी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थिती राहतात. बुद्धभीम गीतांचे कार्यक्रम सादर होतात. रक्तदान शिबिर राबवण्यात येतात. दिवसभरात लाखो धम्म उपासक-उपासिकांची अभिवादनासाठी गर्दी होते. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो', नमो बुद्धाय, आणि 'जय भीम'चा जयघोष केला जातो. धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त विद्यापीठ आणि बौद्ध लेणी परिसरात पुस्तकांचे अनेक स्टॉल थाटण्यात येतात.[८][९][१०]

अकोला

[११]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Dahat, Pavan (2014-10-04). The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X http://www.thehindu.com/news/national/dalits-throng-nagpur-on-dhammachakra-pravartan-din/article6469961.ece. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Countercurrents (इंग्रजी भाषेत) http://www.countercurrents.org/tag/dhamma-chakra-pravartan-day/. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ NDTV.com http://m.ndtv.com/nagpur-news/devendra-fadnavis-nitin-gadkari-to-attend-60th-dhamma-chakra-day-on-october-11-1470283. 2018-05-09 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ a b "दीक्षा घेणाऱ्यांची संख्या हजारोंनी वाढली; दीक्षाभूमीवरील गर्दी मात्र बरीच रोडावली". Divya Marathi.
  5. ^ "Devendra Fadnavis, Nitin Gadkari To Attend 60th Dhamma Chakra Day On October 11". NDTV.com.
  6. ^ Hindi, Dainik Bhaskar (7 अक्तू॰ 2019). "55 हजार अनुयायियों ने ली बौद्ध धर्म की दीक्षा,दीक्षाभूमि पर जुटे बौद्ध अनुयायी". दैनिक भास्कर हिंदी. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ https://www.bhaskarhindi.com/news/62nd-dhammachakra-pravartan-day-on-dikshabhoomi-nagpur-maharashtra-51123
  8. ^ https://m.maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/dhama-chakra-pravartan-din/articleshow/60895623.cms
  9. ^ https://m.lokmat.com/aurangabad/dhamma-chakra-pravartan-din-aurangabad/
  10. ^ https://abpmajha.abplive.in/videos/nagpur-63rd-dhammachakra-pravartan-din-celebration-tomorrow-703600/amp
  11. ^ https://m.lokmat.com/akola/history-dhammachakra-pravartan-din-celebrations-akola-district/

बाह्य दुवे