Jump to content

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५६: ओळ ५६:


== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)]]
* [[युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)]]
* [[बोले इंडिया जय भीम]]
* [[बोले इंडिया जय भीम]]

१९:४५, १ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दिग्दर्शन जब्बार पटेल
प्रमुख कलाकार मामूट्टी (बाबासाहेब)
मृणाल कुलकर्णी (माईसाहेब)
सोनाली कुलकर्णी (रमाई)
मोहन गोखले (गांधी)
संगीत अमर हळदीपूर
देश भारत
भाषा इंग्रजी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
निर्मिती खर्च ८.९५ कोटी



डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला मूळ इंग्रजी चित्रपट आहे. सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी ८.९५ कोटी रुपये अर्थसहाय्य दिले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका प्रसिद्ध दक्षिण अभिनेता मामूट्टी यांनी साकारली आहे. हा चित्रपट इंग्रजी व हिंदी व्यतरिक्त मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उडिया व गुजराती या भाषांत डब झालेला आहे.

गीते

  1. बुद्धं शरणं गच्छामि
  2. कबीर कहे ये जग अंधा
  3. मन लागो मेरा यार
  4. भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा

पुरस्कार

या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली. दलित, महिला या समाजातील एकेकाळच्या उपेक्षित समाजघटकांच्या मूक वेदनेची कथा त्यांनी पडद्यावर अत्यंत सशक्तपणे मांडली. उंबरठा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आंबेडकर हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णपाने आहेत.[]

या चित्रपटास १९९९ मध्ये ३ राष्टीय पुरस्कार मिळाले आहेत.

हे सुद्धा पहा

बाह्यदुवे

संदर्भ

‎ ‎