चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)
विकिडेटा व भाषा
[संपादन]@Mahitgar: सर व @प्रसाद साळवे: सर, कृपया या लेखात Dr. B. R. Ambedkar हा विकिडेटा हटवून त्याऐवजी चित्रपट संबंधी काही लिहा आणि चित्रपट साचात भाषा मध्ये गुंतागुत होऊन कंस तयार झालेत ही बाब ही सुधारा. धन्यवाद. संदेश हिवाळे (चर्चा) २३:२७, १८ एप्रिल २०१७ (IST) संदेश हिवाळे (चर्चा) २३:२७, १८ एप्रिल २०१७ (IST)
चित्रपट भाषा
[संपादन]@अभय नातू: sir व @Mahitgar: sir साच्यातील भाषेच्या ठिकाणी सर्व भाषा ह्या दोन वेळा दिसतात व त्या भोवती दोन दोन कंस ही दिसतात. कृपया ही तांत्रिक बाब दुरूस्त करा. --संदेश हिवाळेचर्चा २३:०३, २५ एप्रिल २०१७ (IST)
- साचा:माहितीचौकट चित्रपट बहुधा एकच भाषा नमुद करण्यासाठी बनवलेला दिसतो, सुधारणेची गरज आहे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१८, २५ एप्रिल २०१७ (IST)
एकच चित्रपट दोन भाषांत कसा असेल? जर ध्वनिमुद्रित (डब) केलेला असेल तर इतर भाषा हे प्राचल वापरावे.
अभय नातू (चर्चा) ०३:२७, २६ एप्रिल २०१७ (IST)
@अभय नातू: सर, नवीन साचा वापरला तरीही समस्या दूर झाली नाही. --संदेश हिवाळेचर्चा २०:१२, २७ एप्रिल २०१७ (IST)