Jump to content

"पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)
(चर्चा | योगदान)
ओळ २: ओळ २:


==हिंदू पंचांगाप्रमाणे येणाऱ्या पौर्णिमा==
==हिंदू पंचांगाप्रमाणे येणाऱ्या पौर्णिमा==
* चैत्रात चैत्रपौर्णिमा. या दिवशी हनुमान जयंती असते.
* चैत्रात चैत्रपौर्णिमा. या दिवशी हनुमान जयंती असते. त्याच दिवशी तिथीने शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असते.
* वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात.
* वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात.
* ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणतात.
* ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणतात.
ओळ ११: ओळ ११:
* कार्तिक पौणिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात.
* कार्तिक पौणिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात.
* मार्गशीर्षात मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्त जयंती), पौषात शाकंबरी, माघ महिन्यात माघी पौर्णिमा, आणि फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात.
* मार्गशीर्षात मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्त जयंती), पौषात शाकंबरी, माघ महिन्यात माघी पौर्णिमा, आणि फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात.
* अधिक मासात येणाऱ्या पौर्णिमेला कोणताही सण नसतो.

== बौद्ध पौर्णिमा ==
== बौद्ध पौर्णिमा ==
{{मुख्य|बौद्ध धर्मातील सण व उत्सव}}
{{मुख्य|बौद्ध धर्मातील सण व उत्सव}}

१४:२१, २७ जून २०१८ ची आवृत्ती

चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. अधिक नेमक्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृगोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या रेखावृत्तांमध्ये १८० अंशाचा फरक असतो.[] पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते.

हिंदू पंचांगाप्रमाणे येणाऱ्या पौर्णिमा

  • चैत्रात चैत्रपौर्णिमा. या दिवशी हनुमान जयंती असते. त्याच दिवशी तिथीने शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असते.
  • वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात.
  • ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा म्हणतात.
  • आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा असते.
  • श्रावण पौर्णिमीला नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा म्हणतात.
  • भाद्रपद पौर्णिमाला प्रौष्ठपदी पौर्णिमा म्हण्तात.
  • आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा असते.
  • कार्तिक पौणिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात.
  • मार्गशीर्षात मार्गशीर्ष पौर्णिमा (दत्त जयंती), पौषात शाकंबरी, माघ महिन्यात माघी पौर्णिमा, आणि फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात.
  • अधिक मासात येणाऱ्या पौर्णिमेला कोणताही सण नसतो.

बौद्ध पौर्णिमा

संदर्भ

  1. ^ Empty citation (सहाय्य)