"विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:
==उद्देश==
==उद्देश==
या दिवशी १९०० साली बाबासाहेब आंबेडकर यांनी [[सातारा]] शहरातील राजवाडा चौकात असलेल्या श्री छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (तेव्हाचे ''गव्हर्नमेंट हायस्कूल'') पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. त्या वेळी त्यांचे नाव ''भिवा'' असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. या घटनेचे स्मरण म्हणून तसेच विद्यार्थ्यांना ''‘शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असलेल्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी’'' महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला.<ref>[https://m.bhaskar.com/news/MH-MUM-OMC-govt-celebrate-baba-sahebs-admission-day-as-student-day-5731782-NOR.html दैनिक भास्कर,२९ अॉक्टोबर २०१७]</ref>

==निर्णय==
साताराच्या प्रवर्तन संगठनाचे अध्यक्ष अरुण जावळेंनी ७ नोव्हेंबर ला राज्य शाळाप्रवेश दिन म्हणून घोषित करण्याची मागणी महाराष्ट्राच्या सामजिक न्याय मंत्री [[राजकुमार बडोले]] आणि शिक्षण मंत्री [[विनोद तावडे]] यांच्या समक्ष केली होती. त्यांच्या मागणीवर दोन्ही मंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा मधील प्रवेश दिन ७ नोव्हेंबर ला “विद्यार्थी दिवस” म्हणजे साजरा करण्याता निर्णय घेतला.<ref>http://www.vobnews24.com/learn-the-truth-behind-student-day-celebrations/</ref><ref>https://hindi.firstpost.com/india/maharashtra-government-mark-students-day-in-educational-institutions-bhimrao-ramji-ambedkar-pm-65284.html</ref><ref>http://www.maharashtratoday.in/govt-celebrate-baba-sahebs-admission-day-as-student-day/</ref>

== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==

१५:२८, १० एप्रिल २०१८ ची आवृत्ती

पुस्तक वाचताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने७ नोव्हेंबर’ हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला.[१][२] या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.[३][४]

उद्देश

या दिवशी १९०० साली बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या श्री छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (तेव्हाचे गव्हर्नमेंट हायस्कूल) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. त्या वेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. या घटनेचे स्मरण म्हणून तसेच विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असलेल्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी’ महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला.[५]

निर्णय

साताराच्या प्रवर्तन संगठनाचे अध्यक्ष अरुण जावळेंनी ७ नोव्हेंबर ला राज्य शाळाप्रवेश दिन म्हणून घोषित करण्याची मागणी महाराष्ट्राच्या सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या समक्ष केली होती. त्यांच्या मागणीवर दोन्ही मंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा मधील प्रवेश दिन ७ नोव्हेंबर ला “विद्यार्थी दिवस” म्हणजे साजरा करण्याता निर्णय घेतला.[६][७][८]

हे सुद्धा पहा

संदर्भ