विनोद तावडे
Appearance
विनोद श्रीधर तावडे (२० जुलै, इ.स. १९६३ - हयात) हे महाराष्ट्र राज्याच्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ते बोरीवली विधानसभा मतदारसंघातून २०१४साली निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम केले आहे.