"मुकुल शिवपुत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो J ने पुनर्निर्देशन ठेउन लेख मुकुल शिवपुत्र कोमकली वरुन मुकुल शिवपुत्र ला हलविला |
No edit summary |
||
ओळ २५: | ओळ २५: | ||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
||
मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. १९७५ पासून ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करीत आहेत. २३ व्या सवाई गंधर्व महोत्सवापासून त्यांनी गायनाचा श्रीगणेशा केला. ते कुमार गंधर्वांचे चिरंजीव अन् शिष्य असले तरी त्यांच्या गायकीतून कोठेही कुमारजी फारसे डोकावत नाहीत. "तब्बल वीस वर्षे केवळ मंदिरांमध्ये गाणारा मुकुल जर बैठक न मोडता कार्यक्रम करत गेला असता तर आज तो त्याच्या बापाच्याही पुढे गेला असता" असे पंडित [[वसंतराव देशपांडे]] म्हणाले होते. ग्वाल्हेर घराण्याची गायकी घेऊन हे अवधूत भारतभर फिरले. |

संस्कृतमध्ये केलेल्या संगीत रचना ही मुकुल शिवपुत्र यांची भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेली देणगी आहे. |
|||
==वाद== |
==वाद== |
||
मुकुल त्यांच्या गाण्याइतकेच त्यांयाच्या विचित्र स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मैफलींना उपस्थित न राहणे, मद्यधुंद अवस्थेत रेल्वेस्टेशन, बसस्थानक अशा ठिकाणी भीक मागणे असे अनेक प्रकार त्यांच्या बाबतीत घडले आहेत. पुण्यातील २०१० मधील वसंतोत्सवात या कारणामुळेच ते गायन करू शकले नाहीत आणि त्यामुळे रसिकांची निराशा झाली. |

==पुरस्कार== |
|||
* साहित्यिक [[ह.मो. मराठे]] यांच्या हस्ते दिला गेलेला प्रतिभागौरव पुरस्कार (१५-३-२०१५) |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२३:१९, १७ मार्च २०१५ ची आवृत्ती
मुकुल शिवपुत्र कोमकली | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | २५ मार्च, इ.स. १९५६ |
जन्म स्थान | भोपाळ, मध्य प्रदेश, भारत |
पारिवारिक माहिती | |
वडील | कुमारगंधर्व |
संगीत साधना | |
गुरू | कुमारगंधर्व |
गायन प्रकार | हिंदुस्तानी गायन |
घराणे | ग्वाल्हेर |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | संगीत |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९७५ - चालू |
मुकुल शिवपुत्र कोमकली (२५ मार्च, इ.स. १९५६ - हयात) हे भारतातील हिंदुस्तानी संगीतातील गायक आहेत. गायक कुमार गंधर्व हे यांचे वडील..
बालपण
मध्यप्रदेशातील 'देवास' या गावी मुकुल यांचा जन्म झाला. घरात कुमार गंधर्वांच्या रूपाने मुर्तिमंत गाणे होते. त्यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यावर मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले.
कारकीर्द
मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. १९७५ पासून ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करीत आहेत. २३ व्या सवाई गंधर्व महोत्सवापासून त्यांनी गायनाचा श्रीगणेशा केला. ते कुमार गंधर्वांचे चिरंजीव अन् शिष्य असले तरी त्यांच्या गायकीतून कोठेही कुमारजी फारसे डोकावत नाहीत. "तब्बल वीस वर्षे केवळ मंदिरांमध्ये गाणारा मुकुल जर बैठक न मोडता कार्यक्रम करत गेला असता तर आज तो त्याच्या बापाच्याही पुढे गेला असता" असे पंडित वसंतराव देशपांडे म्हणाले होते. ग्वाल्हेर घराण्याची गायकी घेऊन हे अवधूत भारतभर फिरले.
संस्कृतमध्ये केलेल्या संगीत रचना ही मुकुल शिवपुत्र यांची भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेली देणगी आहे.
वाद
मुकुल त्यांच्या गाण्याइतकेच त्यांयाच्या विचित्र स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मैफलींना उपस्थित न राहणे, मद्यधुंद अवस्थेत रेल्वेस्टेशन, बसस्थानक अशा ठिकाणी भीक मागणे असे अनेक प्रकार त्यांच्या बाबतीत घडले आहेत. पुण्यातील २०१० मधील वसंतोत्सवात या कारणामुळेच ते गायन करू शकले नाहीत आणि त्यामुळे रसिकांची निराशा झाली.
पुरस्कार
- साहित्यिक ह.मो. मराठे यांच्या हस्ते दिला गेलेला प्रतिभागौरव पुरस्कार (१५-३-२०१५)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |