रोणू मजुमदार
Appearance
(रोणू मुजुमदार या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रोणू मजुमदार | |
---|---|
रोणू मजुमदार | |
आयुष्य | |
जन्म स्थान | भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
संगीत साधना | |
गायन प्रकार | गायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
रोणू मजुमदार (जुलै १, २२ जून, इ.स. १९६३; - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत.
जीवन
[संपादन]रोणू मुजुमदार यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात झाला. त्यांचे वडील भानू मुहुमदार यांच्याकडून त्यांनी बासरीचे शिक्षण घेतले.
सांगीतिक कारकीर्द
[संपादन]१९८१ साली त्यांनी आकाशवाणीचे राष्ट्रपती सुवर्ण पदक पटकावले/
संगीत ध्वनिमुद्रिका
[संपादन]त्यांच्या अनेक संगीत ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध आहेत.
पुरस्कार व सन्मान
[संपादन]- १९८१ साली त्यांनी आकाशवाणीचे राष्ट्रपती सुवर्ण पदक