नोव्हेंबर १३
Appearance
नोव्हेंबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१७ वा किंवा लीप वर्षात ३१८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]- १९९५ - सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १३१२ - एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १७६० - जियाकिंग, चिनी सम्राट.
- १८४८ - आल्बर्ट पहिला, मोनॅकोचा राजा.
- १८५० - रॉबर्ट लुई स्टीवन्सन, स्कॉटिश लेखक.
- १८५८ - पर्सी मॅकडोनेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७३ - बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर, पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १८९९ - इस्कंदर मिर्झा, पाकिस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९०१ - जेम्स नेब्लेट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४० - जॅक बर्केनशॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - केन शटलवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५४ - स्कॉट मॅकनीली, सन मायक्रोसिस्टम्सचा सर्वोच्च अधिकारी.
- १९५४ - क्रिस नॉर्थ, अमेरिकन अभिनेता.
- १९५५ - व्हूपी गोल्डबर्ग, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
[संपादन]- ८६७ - पोप निकोलस पहिला.
- १०९३ - माल्कम तिसरा, स्कॉटलंडचा राजा.
- ११४३ - फल्क, जेरुसलेमचा राजा.
- १७७० - जॉर्ड ग्रेनव्हिल,युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)