केन शटलवर्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केनेथ शटलवर्थ (नोव्हेंबर १३, इ.स. १९४४:सेंट हेलेन्स, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून पाच कसोटी व एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.