Jump to content

इस्कंदर मिर्झा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस्कंदर मिर्झा

सैयद इस्कंदर अली मिर्झा (उर्दू:اسکندر مرزا) (नोव्हेंबर १३, इ.स. १८९९ - नोव्हेंबर १२, इ.स. १९६९) हा पाकिस्तानचा प्रथम राष्ट्राध्यक्ष होता.