डिसेंबर १८
Appearance
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५२ वा किंवा लीप वर्षात ३५२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सतरावे शतक
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १६२० - हाइनरिक रॉथ, जर्मनीचा संस्कृतपंडित.
- १६२६ - क्रिस्टीना, स्वीडनची राणी.
- १७७८ - जोसेफ ग्रिमाल्डी, इंग्लिश विदूषक.
- १८५६ - सर जे.जे. थॉमसन, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६३ - फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक.
- १८७८ - जोसेफ स्टालिन, सोवियेत संघाचा नेता.
- १८८६ - टाय कॉब, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९१० - एरिक टिंडिल, न्यू झीलंडचा क्रिकेट आणि रग्बी खेळाडू.
- १९१३ - विली ब्रॅंट, पश्चिम जर्मनीचा चान्सेलर.
- १९३० - रमेश तेंडुलकर, मराठी साहित्यिक व समीक्षक.
- १९३१ - स.शि. भावे, मराठी समीक्षक.
- १९४३ - कीथ रिचर्ड्स, इंग्लिश संगीतकार.
- १९४६ - स्टीवन स्पीलबर्ग, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९४६ - रे लियोटा, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
- १९५५ - विजय मल्ल्या, भारतीय उद्योगपती
- १९६३ - ब्रॅड पिट, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
- १९७१ - बरखा दत्त, भारतीय पत्रकार.
- १९७१ - अरांता सांचेझ व्हिकारियो, स्पेनची टेनिस खेळाडू.
- १९७८ - केटी होम्स, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
[संपादन]- १९९३ - राजा बारगीर, मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
- १९९५ - कमलाकरबुवा औरंगाबादकर, कीर्तनकार.
- २००० - मुरलीधर गोपाळ तथा मु.गो.गुळवणी, भारतीय इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक.
- २००४ - विजय हजारे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- प्रजासत्ताक दिन - नायजर.
- जागतिक स्थलांतरित दिन.
- अरब भाषा दिन.
- अस्पृश्यता निवारण दिन
- अल्पसंख्याक हक्क दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर २० - (डिसेंबर महिना)