मु.गो. गुळवणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुरलीधर गोपाळ तथा मु.गो. गुळवणी हे मराठी इतिहास संशोधक, लेखक व शिक्षक होते.


मु.गो.गुळवणी
जन्म नाव मुरलीधर गोपाळ गुळवणी
जन्म ६ फेब्रुवारी, इ.स. १९२५
मृत्यू १८ डिसेंबर, इ.स. २०००
शिक्षण बी.ए.
बी.एड्.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास, शिक्षण
भाषा मराठी,
साहित्य प्रकार इतिहास

चरित्र[संपादन]

व.मु.गुळवणी यांनी गुळवणी गुरुजींचे चरित्र 'मु.गों.च्या आठवणी' या नावाने संकलित करून लिहीले आहे.

संशोधन कार्य[संपादन]

पुस्तके[संपादन]

  • दक्षिणदौलत पन्हाळा, १९७४
  • पन्हाळगड ते विशाळगड
  • साधोबा
  • जय केदार
  • करवीरचा खजिना
  • ऐतिहासिक मौलिक संशोधने
  • पंत, आम्ही निघालो
  • हुकूमतपनाह, १९९५
  • गुळवणी कुलवृत्तान्त
  • स्वातंत्र्याचा फटका
  • यादवेंद्र स्वामी

संदर्भ[संपादन]